Home मनोरंजन आलियावर अवॉर्ड फिक्सिंगचा आरोप – व्हायरल होतोय व्हिडीओ : रंगोलीने केली टीका

आलियावर अवॉर्ड फिक्सिंगचा आरोप – व्हायरल होतोय व्हिडीओ : रंगोलीने केली टीका

0

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यावर अवॉर्ड फिक्सिंगचे आरोप होत आहेत. 9 डिसेंबरला अलियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात आलीया award function पार पाडण्या आधीच अवॉर्ड सोबत फोटो काढताना दिसत आहे व आलियाची मॅनेजर कुणाशीतरी चर्चा करीत आहे दरम्यान या व्हिडिओत ‘हे फोटो सोशल मीडियावर कधी पोस्ट करायचे’, ‘एका तासाने’, ‘आठ वाजता’ अशी चर्चा ऐकायला येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आलिया स्वोत्कृष्ठ अभेनेत्रींच्या पुरस्कारासह फोटो घेत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ पुढील प्रमाणे…

हा व्हिडीओ रिट्विट करत अभिनेत्री कंगनाची बहीण रंगोलीने आलियाला चांगलंच फौलावर घेतलं आहे. ती म्हणाली “चला म्हणजे तुमच्यात एव्हढातरी खरेपणा शिल्लक आहे की आशा गोष्टी लपूनछपून कराव्यात हे तुम्हला कळलं” व्हायर होणार व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल रंगोली असं का म्हणाली. तिने दिलेलं उत्तर पुढील प्रमाणे…