Home मनोरंजन या क्रिकेटपटूने व्हीडिओ पोस्ट करून केली रियाची पोलखोल!!

या क्रिकेटपटूने व्हीडिओ पोस्ट करून केली रियाची पोलखोल!!

0

अभिनेता सुशांत सिंह राजपूत ची केस आता सीबीआय कडे गेली आहे. नुकत्याच झालेल्या रिया चक्रवर्ती च्या मुलाखतीमध्ये मध्ये तिने सांगीतले की युरोप ट्रिपदरम्यान पॅरिसमधील खोलीतून सुशांत तीन दिवस बाहेरही आला नव्हता.

रिया चा हा खुलासा बघून त्यावर भारतीय क्रिकेटपटूने तिचा ‘पोलखोल’ करणारा व्हिडीओच पोस्ट केला. ज्यामध्ये सुशांत खुश दिसतोय फिरतोय, नाचतोय यामुळे रियाचे दावा खरा की खोटा हा प्रश्न उपस्थित होत आहे. हा व्हिडिओ बघून रियाचा दावा हा खोटा वाटत आहे.

तसेच तिथे जाण्यापूर्वी सुशांत ला फ्लाइट मध्ये बसण्याची भीती वाटते आणि त्याला क्लोस्ट्रोफोबियाचा त्रास होतो. त्यासाठी तो औषध घेतो असे त्याने सर्वांना सांगितले होते असे ती बोलली.