Home मनोरंजन रियाच्या बाजुने असणारं आयुष्यमानचं वक्तव्य बघून कंगनाने केली गंभीर टीका!

रियाच्या बाजुने असणारं आयुष्यमानचं वक्तव्य बघून कंगनाने केली गंभीर टीका!

0

सुशांत सिंह प्रकरणातून आधीच कंगना रनौत ही चर्चेत आहे. आधीच ती वादग्रस्त विधाने करण्यात प्रसिद्ध आहे. त्यातच सुशांत सिंह प्रकरनामुळे तिचा संताप वाढून ती अधिकच चर्चेत आली आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी कंगना रनौत ने महेश भट, करण जोहर, सलमान खान आणि आलीया भट यांच्यासह अनेकांवर टिका केली होती. आता ती एकामागे एक अनेक अभिनेता आणि डायरेक्टर्स वर टीका करत सुटली आहे.

अशातच अभिनेता आयुशमान खुराणा ने रिया च्या बाजूने वक्तव्य केल होतं. त्याने तर तिचा संताप अजूनच वाढला.त्यामुळे कंगनाने आयुष्मानला चक्क ‘चापलूस आउटसायडर’ म्हटलंय.

कमाल आर खान याने आयुष्मानबाबत एक ट्विट केलं होतं. जे कंगनाच्या नजरेला पडलं आणि ती चिडली.ज्यात त्याने आयुष्मान हा नेपोटिज्म आणि स्टार किड्सना का सपोर्ट करतो हे सांगितलं. १) आयुष्मानला बॉलिवूडमध्ये रहायचंय. २) तो यशराज फिल्म्सचा कलाकार आहे. ३) सुशांत सिंह राजपूत हा त्याचा स्पर्धक होता. एवढेच नाही तर त्याने ट्विट ला लिहिले की, ‘घाबरू नकोस, तुझे सिनेमे येतील आणि जनता तुला उत्तर देईल.