Home मनोरंजन सलमान खान वेळेअभावी नाही तर ‘या’ आजारामुळे सोडतोय बीगबॉस-13

सलमान खान वेळेअभावी नाही तर ‘या’ आजारामुळे सोडतोय बीगबॉस-13

0

‘बिगबॉस-13 साठी तारखांची जुळवाजुळव होत नसल्याने शो लांबणीवर पडत आहे’ अस करण देत, ‘सलमान बोगबॉस 13 सोडतोय’ अशी सर्वस्त्र चर्चा होत आहे. पण हाती आलेल्या माहितीनुसार हे खरं कारण नाही. खरं तर सलमान आपल्या एका आजारामुळे हा शो सोडणार आहे. बिजी शेड्युल आणि धावपळ या गोष्टीं व्यतिरिक्त सलमान बिगबॉस 13 होस्ट करताना खूप तान घेतो जे आता त्याच्या प्रकृतीसाठी योग्य नाही.

सलमानला अनेक वर्षां पासून ‘ट्रीरेमिनल न्यूरेलजिया’ हा आजार आहे. या आजारात चिडणे आणि ताण घेणे धोकादायक ठरू शकतं. ‘सलमानच्या तान तणावाचे परिणाम त्याच्या प्रकृतीवर दिसत आहेत म्हणूनच सलमानच्या कुटूंबियांनी त्याला हा शो होस्ट करण्यास नकार दिला आहे.’ अशी माहिती डेक्कन क्रोनिकलने एका वृत्तात दिली. बोगबॉस सोडण्याचा सलमानने अनेकदा निर्णय घेतला मात्र मानधन वाढवून शोच्या मेकर्सने त्याला परत आणलं. आता मात्र सलमानची फॅमिली कुठल्याही परिस्थितीत त्याला हा शो करू देणार नाही असंच वाटतंय. सलमान मुळे बिगबॉस हा अनेकांचा आवडीचा टीव्ही शो ठरला पण कदाचित बिगबॉस 13 हा सलमानचा शेवटचा सिझन ठरू शकतो.