Home माहितीपूर्ण …म्हणून 105 वर्षांच्या अम्माने दिली चौथीची परीक्षा !

…म्हणून 105 वर्षांच्या अम्माने दिली चौथीची परीक्षा !

0

केरळ मधील भागीरथी अम्मा यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे वय वर्ष 105 असतांना त्यांनी चौथीची परीक्षा दिली आणि भारतीयांना साक्षरतेचं महत्व पटवून दिले. भारतही अम्मा या परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत त्यामुळे सर्वस्त्र त्याच कौतुक होत आहे. इतकं वय असूनही अम्मा अजून फिट आहेत त्यांना नजर कान अतिशय तीक्ष्ण आहेत.

भागीरथी अम्माला कायमच शिक्षणाची आवड होती मात्र त्या लहान असरणच त्यांच्या आईचा मृत्यू झाला परिणामी छोट्या बहीण भवाची जबाबदारी घेण्यासाठी रिसरीत त्यांनी शाळा सोडली पुढे ऐन तारुण्यात पतीचा मृत्यू झाल्याने 4 मुली 2 मुलांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली परिणामी   त्यांना शिकता आलंच नाही. मात्र आता त्यांनी त्याची शिक्षणाची इच्छा पूर्ण करून घेतळू आहे साक्षरता मिषणने प्रोत्साहित होऊन अम्माने हे पाऊल उचललं. केरळ मध्ये सुमारे 18.य5 लाख लोक निरक्षर आहेत त्यांनी शिकावं व आपल्या मुलांनाही शिकवण या साठी सक्षरता मिशन केरळ मध्ये आशा मोहिमा राबवत. भागीरथी अम्माला परीक्षा केंद्रावर आल्या तेव्हा वरिष्टच्या हस्ते त्याच स्वागत करून कौतुक व्यक्त करण्यात आलं. 105 वर्षच्या असूनही शिक्षणाच्या बाबत्तीत त्याच्या मनात असणारी ओढ आणि आदर कौतुकास पत्र आहे