Home महाराष्ट्र राममंदिरासाठी ट्रस्ट बनवली तशी मस्जिद साठी का नाही बनवली? शरद पवार यांचा...

राममंदिरासाठी ट्रस्ट बनवली तशी मस्जिद साठी का नाही बनवली? शरद पवार यांचा सवाल

0

“अयोध्येच्या राममंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आली तशी मस्जिद साठी सुद्धा का नाही करण्यात आली? देश तर सर्वांचा आहे, सगळ्यांसाठी आहे!” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनऊ येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेस च्या मेळाव्यात ते बोलत होते.

सर्वांनी मिळून भाजप विरोधात निवडणूक लढवायला हवी, केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार धर्मआधारित द्वेष पसरवणारे सरकार असल्याचे सुद्धा ते म्हणाले!