Home तंत्रज्ञान Tik Tok , ShareIt सारखे चिनी मोबाईल अँप्सवर लगेच बंदी घाला: गुप्तचर...

Tik Tok , ShareIt सारखे चिनी मोबाईल अँप्सवर लगेच बंदी घाला: गुप्तचर संस्था

0

भारत आणि चीन दोहोंमध्ये सीमाभागात 70च्या दशकानंतर पहिल्यांदाच प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या भारतीय हद्दीत सुरू असलेल्या कारवाया आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेच्या खुरापती समोर येत असल्याचे भारतीय गुप्तचर संस्था सांगत आहे. त्यांच्या नुसार देशातील अतिशय संवेदनशील माहिती हे अँप्स चोरत असून या माहितीच्या आधारे चीन त्यांचे पुढचे डावपेच आखतो आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या वतीने केंद्र सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिकटॉक आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप झूम, यूसी ब्राउझर, शेअर इट, क्लीन मास्टर आणि झेंडर सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.एजन्सींनी दिलेल्या प्रस्तावाला राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने (एनएससीएस) पाठिंबा दर्शविला आहे.यावर्षी एप्रिलमध्ये गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सी सीईआरटी-इन (कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया) च्या प्रस्तावावर चिनी अ‍ॅप झूमच्या वापरासंबंधी एक सल्ला केंद्र सरकारने जारी केला होता. सरकारच्या अंतर्गत झूमच्या वापरावर बंदी घालणारा भारत पहिला देश नाही. यापूर्वी तैवानने सरकारी संस्थांना झूम अ‍ॅप वापरण्यास बंदी घातली होती.

कुठले ऍप्स देशासाठी घातक आहेत बघा यादी

TikTok

Vault-Hide

Vigo Video

Bigo Live

Weibo
WeChat

SHAREit

UC News

UC Browser

BeautyPlus

Xender

ClubFactory

Helo

LIKE

Kwai

ROMWE

SHEIN

Zoom

NewsDog

Photo Wonder

APUS Browser

VivaVideo- QU Video Inc
Perfect Corp

CM Browser

Virus Cleaner (Hi Security Lab)

Mi Community

DU recorder

YouCam Makeup

Mi Store

360 Security

DU Battery Saver

DU Browser

DU Cleaner

DU Privacy

Clean Master – Cheetah

CacheClear DU apps studio

Baidu Translate

Baidu Map

Wonder Camera

ES File Explorer

QQ International

QQ Launcher

QQ Security Centre

QQ Player

QQ Music

QQ Mail

QQ NewsFeed

WeSync

SelfieCity

Clash of Kings

Mail Master

Mi Video call-Xiaomi

Parallel Space