Home खेळ स्पर्धा हार्दिक पंड्या च्या घरी आला ज्युनिअर पंड्या!

हार्दिक पंड्या च्या घरी आला ज्युनिअर पंड्या!

0

टीम इंडीया चा ऑलराउंडर क्रिकेटपटू हार्दिक पंड्या च्या घरी पुत्ररत्न प्राप्त झाला असून घरात सगळीकडे आनंद पसरला आहे. त्याने ही आनंदाची बातमी इन्स्टाग्राम वरून सगळ्यांसोबत शेअर केली आहे.

त्यांनी माहिती देताना आणि आनंद व्यक्त करतांना बोलले की,’we are blessed with our baby boy’.

ही माहिती सोशल मीडिया वर पासरल्यानंतर सगळीकडून शुभेच्छा येणे सुरू झाले आहे. हार्दिक पंड्याच्या फॅन्स आणि टीम इंडिया च्या अनेक सहकाऱ्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.