Home खेळ स्पर्धा “मदर फ्रॉम अनादर ब्रदर” पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलने तोडले अकलेचे तारे

“मदर फ्रॉम अनादर ब्रदर” पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलने तोडले अकलेचे तारे

0

पाकिस्तानी क्रिकेटर त्याच्या एका ट्विटमुळे सध्या प्रचंड ट्रोल झाला आहे. ट्विटरकरांनी तर उमर अकमलवर असंख्य मिम्स बनवून टिंगल उडविली आहे.

झाले असे की उमर अकमल याने त्याचा सहकारी अब्दुल रझाक याच्यासोबतचा विमानातील सेल्फी ट्विटरवर टाकला आणि “ब्रदर फ्रॉम अनादर मदर” या ऐवजी “मदर फ्रॉम अनादर ब्रदर” असा कॅप्शन टाकला! नेटकऱ्यांनी त्याने केलेली ही चूक अक्षरशः व्हायरल बनवली आणि अगदी काही क्षणात उमर अकमलची टिंगल करणारे मिम्स ट्विटरवर ट्रेंड झाले.
उमर अकमलला त्याची चूक समजताच त्याने हे ट्विट डिलिट केले पण तोपर्यंत नेटकऱ्यांनी #UmarAkmalQuote चा हॅशटॅग प्रचंड लोकप्रिय करून टाकला होता.
नेटकऱ्यांनी अकमलवर बनवलेले काही निवडक मिम्स