Home खेळ स्पर्धा लाडक्या मुलीसाठी रोहित शर्माने केली क्लीनशेव्ह !

लाडक्या मुलीसाठी रोहित शर्माने केली क्लीनशेव्ह !

0

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या खूपच चर्चेत आहे. भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात चालू असलेल्या ट्वेंटी20 पूर्वी रोहितने अचानकच क्लिनशेव्ह केल्याने आणखीनच चर्चेला उधाण आले. एका मुलाखती दरम्यान रोहितने याच कारण सांगितलं.

स्पिनट्विन यांनी घेतलेल्या मुलाखतीत ‘अचानक क्लीनशेव्ह का केली?’ असे विचारले असता रोहित आपल्या ‘मुलींसाठी क्लीनसेव्ह केली’ असे सांगितले. रोहित म्हणाला, ”मी क्लीनसेव्ह माझ्या मुलीसाठी केली आहे. मी जर दाढी ठेवली तर ती मला घाबरते व माझ्या सोबत खेळतच नाही.” एकंदरीत मुलावरच्या प्रेमा खातर रोहितने क्लीनशेव्ह केली.