Home मनोरंजन अभिनेता कार्तिक आर्यनने केली मोठी डील! एकापाठोपाठ 3 सिनेमे केले साईन.

अभिनेता कार्तिक आर्यनने केली मोठी डील! एकापाठोपाठ 3 सिनेमे केले साईन.

0

[6:09 PM, 9/21/2020] Renu: अभिनेता कार्तिक आर्यन अजुनही चांगले सिनेमे मिळवण्यासाठी स्ट्रगल करत आहे. आता खऱ्या अर्थाने त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे आणि त्याचे चांगले दिवस येणार आहेत. तसेच कार्तिकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कार्तिक आर्यन ने एकामागोमाग एक सोलो असे हिट सिनेमे दिल्यानंतर एक मोठी डिल त्याच्या हाताला लागली आहे. कार्तिक आर्यनने ३ सिनेमांची डील साईन केली आहे.
[6:17 PM, 9/21/2020] Renu: अभिनेता कार्तिक आर्यन अजुनही चांगले सिनेमे मिळवण्यासाठी स्ट्रगल करत आहे. आता खऱ्या अर्थाने त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे आणि त्याचे चांगले दिवस येणार आहेत. तसेच कार्तिकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कार्तिक आर्यन ने एकामागोमाग एक सोलो असे हिट सिनेमे दिल्यानंतर एक मोठी डिल त्याच्या हाताला लागली आहे. कार्तिक आर्यनने ३ सिनेमांची डील साईन केली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन ने इरोस इंटरनॅशनलसोबत ३ सिनेमांची डिल साईन केली आहे. त्यासाठी त्याला तब्बल 75 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आधी तो एका सिनेमासाठी ६ ते ८ कोटी रुपये घ्यायचा मात्र आता तो बॉलीवूडच्या उत्तम कलाकारांपैकी एक आहे आणि एका प्रोजेक्टसाठी २५ कोटी रुपये घेत आहे. सद्या तरी या सिनेमांविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही.

इरॉसच्या बॅनरखाली तो तीन सिनेमे करणार आहे हे मात्र नक्की. तसेच, कोरोना विषाणूमुळे त्याची अनेक कामे रखडली आहे.हातात अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तो धर्मा प्रोडक्शनच्या ‘दोस्ताना २’ मध्ये काम करतोय. याशिवाय ‘भूल भूलैय्या २’ आणि Ala Vaikunthapuramaloo सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये रोहित धवनसोबत काम करणार आहे. यानंतर तो पुढील दोन वर्ष खूप बिझी असणार आहे.