
मोहित बाघेल जो की रेडी चित्रपटामधील त्याच्या अमर चौधरी या भूमिकेसाठी सर्वपरिचित होता त्याचे आज कॅन्सर ने वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले.
लेखक दिगदर्शक राज शंडेलिया यांनी PTI ला महिती देत सांगितले की मोहित चे मथुरा उत्तर प्रदेश येथे निधन झाले, तो फारचं तरुण वयात गेला.
राज यांनी मोहित सोबत २ चित्रपटात काम केले असून त्यांना ड्रीम गर्ल या चित्रपटात सुद्धा त्याला मोहितला घ्यायचे होते पण तारखांच्या झोलझपाट्यामुळे हे शक्य झाले नाही.
अमित यांनी ट्विटर वर , “मोहित मेरे भाई इतनी जल्दी क्या थी जाने की? मैंने तुझसे कहा था देख तेरे लिए सारी इंडस्ट्री रुक गयी है जल्दी से ठीक होके आजा उसके बाद ही सब काम शुरू करेंगे, तू बहुत अच्छी एक्टिंग करता है,इसलिए अगली फिल्म के सेट पे तेरा इंतज़ार करूँगा…और तुझे आना ही पड़ेगा ॐ साई राम #cancer RIP” अशा शब्दात त्याला आदरांजली दिली