Home मनोरंजन फराह खान, रवीना टंडन अणि भारती सिंह यांनी ख्रिसमसच्या दिवशी केला ‘हा’...

फराह खान, रवीना टंडन अणि भारती सिंह यांनी ख्रिसमसच्या दिवशी केला ‘हा’ गुन्हा : FIR दाखल

0

ख्रिसमसच्या दिवशीच प्रसारितस करण्यात आलेल्या एका टीव्ही शो मध्ये रवीना, फराह व भारती यांनी ‘द ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार तिघींनी एका सामुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तिघींच्यास विरोधात अमृतसरच्या अजनाला येथे तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी स्वतः यावर काहिबी खुलासा दिलेला नाही. अपशब्द वापरण्याची लोकांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार एका कॉमेडी शोमध्ये ख्रिस्ती धर्माबद्दल तिघीनी काही असे शब्द वापरले आहेत जे लोकांना मुळीच आवडलेले नाही. पोलिसांनी या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्यवस्थित पाहून, तपासणी करून IPC कलम 295-A नुसार रवीना, फराह व भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केली आहे.