Home मनोरंजन प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ हिट! चित्रपट गृहात येण्या आधीच कमावले तब्बल १५५ कोटी…

प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ हिट! चित्रपट गृहात येण्या आधीच कमावले तब्बल १५५ कोटी…

0

सलमान खानच्या चित्रपटाचे भारतात करोडो छाट आहेत म्हणून त्याच्या चित्रपटाला पाहण्यासाठी सिनेमागृहात तुडूंब गर्दी असते. याच प्रेक्षकांच्या प्रेमामुळे त्याचे चित्रपट भरभरून कमाई करतात. मात्र या वेळेसच्या एक अजबच रेकॉर्ड केलं आहे. चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच करोडो कमावले आहेत.

सलमान खाणच ‘दबंग ३’ हा चित्रपट काही दिवसात येणार असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला भरभरून प्रेम मिळत असून हा सिनेमा 2019 चा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. करण या चित्रपटाने प्रदर्शित होण्या आधीच कोटींची कमाई केली आहे. Amazon Prime ला online streaming चे आणि T-series ला music copyright विकून 155 कोटींची कमाई केली आहे. पुढे सिनेमा घरात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर होणारी कमी तर वेगळीच. एकंदरीत दबंग 3 जोरदार पदार्पण करणार असे चिन्ह दिसत आहेत.