Home मनोरंजन तानाजी चित्रपटाचं कोल्हापुरात जोरदार स्वागत तर बेळगावात मात्र कन्नड भाषिकांकडून विरोध

तानाजी चित्रपटाचं कोल्हापुरात जोरदार स्वागत तर बेळगावात मात्र कन्नड भाषिकांकडून विरोध

0

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ सिनेमाचे कोल्हापुरात जोरदार स्वागत होत असून बेळगावात मात्र कन्नड भाषिकांकडून कडाडून विरोध होत आहे. एकीकडे सिनेमागृहावरील पोस्टर कन्नड भाषिकांनी काढून टाकत सिनेमाचा विरोध केला व सिनेमा बंद करण्याच्या घोषणा दिल्या. तर दुसरीकडे मराठी भाषिकांनी चित्रपटाचा नवा फलक लावून प्रेक्षकांनी चित्रपट शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्या नावाने घोषणा दिल्या.
हा प्रकार इथेच थांबला नसून चाहत्यांनी सिनेमा गृहाबाहेर असलेल्या भव्य पोस्टरला हार घालून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.