Home मनोरंजन VIDEO : या जाहिरातीमुळे रेड लेबल हिंदू विरोधी असल्याची नेटकऱ्यांची टीका

VIDEO : या जाहिरातीमुळे रेड लेबल हिंदू विरोधी असल्याची नेटकऱ्यांची टीका

0

प्राईम नेटवर्क : रेड लेबल हि चहा पावडरचे उतपादन करणाऱ्या कंपनीला सध्या हिंदू विरोधी टीका सहन करावी लागत आहे, रेड लेबल हि जाहिरात सोशल मीडियात व्हायरल झाल्या नंतर नेटकऱ्यांनी या जाहिरातीवर एकच टीकेची झोड उठवली आहे. खास गणपती उत्सवा निमित्त बनवण्यात आलेल्या या जाहिराती मध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही कडा दाखवण्यात आल्या आहेत, यामुळे नेटकरी सध्या नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.