Home मनोरंजन खुशखबर!’तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट आता मराठीतही

खुशखबर!’तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट आता मराठीतही

0

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर खुपचं गाजला आहे. अर्थात काही संघटना आणि राजकीय नेत्यांनी यावर आक्षेप आणले आहेत मात्र ते वगळता रसिक प्रेक्षक मात्र या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता आनंदाची गोसगत म्हणजे हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेतील हा सिनेमा जगभरातील अनेक भाषांमध्ये डब व्हावा अशी इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने व्यक्त केली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ता संधार्भात ट्विट देखील केलं होतं त्याच्या याच ट्विटला उत्तर देत अजय देवगण यांनी हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित होणार आहि माहिती दिली सोबतच मनसेचे आभार मागितले.

अजय देवगण आपल्या ट्विट मधे म्हणाला, “हिंदी व मराठी भाषेत ‘तान्हाजी’ हा आमचा चित्रपट प्रदर्शित करण्याची अनुमती दिल्याबद्दल अमेय आणि मनसेचे मी आभार. ‘तान्हाजी’ ही शूरवीर मराठा योद्धाची यशोगाथा आहे, त्यांच्या मातृभाषेत त्याचसोबत राष्ट्रीय भाषेत हा सिनेमा प्रेक्षकांना दाखवणे हा आमचा सन्मान आहे.”

अमेय खोपकर आणि अजय देवगण यांचे ट्विट खलील प्रमाणे..
https://twitter.com/ajaydevgn/status/1197154640728444928?s=19