
हैद्राबातच्या घटने नंतर देशाद दुःखच आणि महिलांमध्ये भीतीच वातावरण पसरले आले. अशात बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने एक अडच ओढवली आहे. कुठल्यातरी तारिक अडचनेने तूच नंबर अनेकांना शेयर झाला आहे. आणि आता पूनम पांडेला रेप आणि ॲसिड हल्ल्याची धमकी येत आहेत. परिणामी तिने मुंबई पोलिसांना ट्विट करून मदतीची विनंती केली आहे.
पूनमने पांडे आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “माझा खाजगी मोबाईल नंबर कुठल्यातरी फ्रॉड अँप मुले पब्लिकला शेअर करण्यात आला आहे सार्वजनिक झाला आहे. यास संधार्भात मी गुगलला तक्रार दिली असून अद्याप कुठलीही मदद झालेली नाही मात्र आता मला रेप आणि ॲसिड हल्ल्याच्या धमक्या फोनवर येत आहेत. मला खुओ भीती वाटत आहे कृपया माझी मदत करावी.
पूनम पांडेने हे ट्विट केल्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसनै तिला दिलासा दिला आहे. तिच्या ट्विटला पिढीला काही वेळातच मुंबई पोलिसांनी रिप्लाय दिला आहे व म्हणले ” तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या विनंतीची दखल घेऊ कृपया तुमच्या संपर्क नंबर आम्हाला मॅसेज करा, आम्ही तुमची मदत करू” आस मुबनाई पोलिसांनी पूनमला रिप्लाय केला.