Home अर्थजगत शेवटी विजय माल्ल्याने भारतासमोर जोडले हात, बँकांना केली ‘ही’ विनंती…

शेवटी विजय माल्ल्याने भारतासमोर जोडले हात, बँकांना केली ‘ही’ विनंती…

0

भारतातील 9000 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या व पैशाच्या अफरातफरी बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेला विजय माल्ल्या आता भारत व भारतीय बँकांना हॅट जोडून विनंती करीत आहे. एकव्हढंच नाही तर न्यूज 18 लोकमतच्या एक रिपोर्ट नुसार विजय माल्ल्या पुन्हा म्हटला आहे की, “भारतीय बॅंकांना मी कर्जाची मूळ रक्कम परत देण्यास तयार आहे.”

मिळालेल्या अधिक माहिती नुसार गुरुवारी, अर्थात काल 13 फेब्रुवारी रोजी भारताला प्रत्यार्पणाच्या विरोधात त्याने केलेल्या याचिकेच्या शेवटच्या दिवशीच्या सुनावणीत माल्ल्या म्हणाला, “सीबीआय व अंमलबजावणी संचालनालय माझ्यासोबत जे काही करत आहे, ते अन्यायकारक आहे.” मीडिया रिपोर्ट नुसार असही काळात आहे की वियल मल्ल्याने भारतीय बँकांना हॅट जोडून विनंती केली की “त्यांनी कर्जाची मूळ रक्कम 100% त्वरित परत घ्यावी.” भारत प्रत्यार्पणाविरूद्ध केलेल्या अपीलावरील मद्य व्यावसायिका विजय माल्ल्या गुरुवारी रॉयल कोर्ट ऑफ जस्टिस्ट येथे पोहोचले होते. सद्यस्थिती पाहता मल्ल्या बँकांचे मूळ रक्कम 100% ताबडतोब परत करतील असे चिंन्हा आहेत.