Home आरोग्य बॉयलर चिकन खात असाल तर सावधान !

बॉयलर चिकन खात असाल तर सावधान !

0

आपला देश म्हणजे खवय्यांचा आणि शौकिनाचा देश आहे. इथल्या प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक मनात चमचमीत चवीची भूक खदखदून भरलेली असते. विविध पदार्थ आणि स्वाद सुगनधाची रेलचेल प्रत्येक गल्लीत दरवळत मात्र जिभेच्या चोचले सोबत आरोग्याची काळजी घेणे ही दुखील आपली जवाबदारी आहे. जर तुम्ही बॉयलर शौकीन असाल तर सावधान राहा आणि खाई गोष्टीची खात्री केल्या विना बॉयलर चिकन खाऊ नका.

बॉयलर कोंमड्या शेकडो-हजारो आणि लाखोंच्या संखेने पाळल्या जातात या दरम्यान एकच जागी मोठ्या संख्येने वाढत असल्याने परिणामी यांच्या शरीरात अनेक संसर्गजन्य जीव-जंतू जन्माला येतात. चुकुनही कधी स्वछ धून उकळल्याशिवाय चिकन खाऊ नका. कच्च्या मासात अनेक जिवंत किटाणू असण्याच्याची शक्यता असते. त्याचबरोबर कोंबड्याना विविध रसायनांची इंजेक्शन देऊन लवकर लवकर मोठं केलं जातं व त्याची संख्या देखील उपतीने वाढवली जाते अशायत या चिकनच्या शरीरात अनेक घातक रसायन असतात जी आपल्या पोटात गेल्यास अनेक आजार उद्भवू शकतात.

बॉयलर कोंबड्याचे बहुसंख्येने पालन करत असल्याने त्यांना कुठलाही आजार होऊ नये म्हणून अँटी बायोटिक दिले जातात. हेही आपल्याला शरीराला धोकादायक ठरू शकत. एका संशोधनानुसार बॉयलर चिकन खाल्ल्याने अनेकांना फूड पॉयझिंगचा त्रास होतो करण त्यात ६७ टक्के ईकोली बॅक्टेरिया असतात. परिणामी तुमच्या शरीराला अनेक रोगांची लागण होऊ शकते. महंटवाच माझे त्या बॉयलर चिकन कुठे कट होतं, ती जागा स्वच्छ आहे का, कट करताना त्या इतर कुठल्या प्राण्यांच्या संपर्कात येत नाहीत ना याची खात्री असायला हवी. खाण्याचे शौकीन असणं चूक नाही पण आरोग्याची काळजी न घेता खाणे चुकीचे म्हणून पुढच्या वेळी काळजी घ्या तुमच्या शरीराला योग्य असेल तेच खा.