Home महाराष्ट्र मरकजवाल्यांवर उपचार नका करू डायरेक्ट गोळ्या घाला : राज ठाकरे

मरकजवाल्यांवर उपचार नका करू डायरेक्ट गोळ्या घाला : राज ठाकरे

0

“नवी दिल्लीतील मरकज प्रकरणानंतर त्यांच्यावर उपचार कसले करताय, त्यांना डायरेक्ट गोळ्या घाला, या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर अशांना जगवायचे कशाला?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
“भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणाऱ्या लोकांना फोडून काढला पाहिजे आणि त्यांचा विडिओ वायरल व्हायला हवा. लॉकडाउन फार थोड्या दिवसांसाठी आहे त्यानंतर आम्ही आहोतच, जे जे काही असले कृत्य करतील त्यांना आम्ही फोडून कढणारचं” असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.


“लोकांना भीती आहे त्यांची नोकरी अशा परिस्तिथीमध्ये राहील का, भाजीपाला मिळेल का, रेशन मिळेल का नाही वगैरे?  पण यातलेच काहीजण अजिबात शिस्त पाळताना दिसत नाहीत, त्यामुळे ही वेळ आली”, असेही राज ठाकरे म्हणाले.

“सर्व डॉक्टर त्यांच्या स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, पोलीस, शेतकरी, पाणीपुरवठा कर्मचारी आणि सरकार काम करत आहे, मात्र लोकांना गांभीर्य कळत नाही!” असेही राज ठाकरे म्हणाले