Home महाराष्ट्र अजित पवारांची नाराजी अद्याप कायम? सुप्रिया सुळे यांचं झालं फोनवर बोलणं…

अजित पवारांची नाराजी अद्याप कायम? सुप्रिया सुळे यांचं झालं फोनवर बोलणं…

0

अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्या दिवासापासून नाराज असल्यावर दिसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवार म्हणजे आज  शिवाजी पार्कवर  सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या मते अजित पवारांनी आता आपला राग सोडावा आणि शपथविधी सोहळ्यात सहभागी व्हावे मात्र आज देखील अजित पवार नॉट रीचेबल होते.

सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार त्याचं अजित पावरांशी फोनवर बोलणं झालं असून ते पाच वाजेपर्यत सिल्वर ओक या बंगल्यावर येणार आहेत अशी सिप्रिय सुळे यांनी माहिती दिली. त्याच बरोबरोबर सुप्रिया सुळे म्हणाल्या “मी आई दादा शपथ विधी साठि सोबतच शिवाजी पार्कात येऊ” मात्र अजित ओवर सध्या कुठे आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे.