Home महाराष्ट्र अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदावरून केली टीका

अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदावरून केली टीका

0

काल महाराष्ट्रातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्या दरम्यान एकूण ३६ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. महत्वाचं म्हणजे अजित पवार यांनी भाजप सोबत मिळन केलेल्या बंडखोरी नंतरही पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिपवण्यात आली आहे.

दरम्यान मीडिया रिपोर्ट नुसार भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदावरून तोफ डागली आहे. अंजली दमानिया आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अजित पवार यांच्यावर सणसणीत टीका करत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नीती, मूल्य, तत्वानावर निराशा व्यक्त केली.
अंजली दमानिया यांचं ट्विट पिढील प्रमाणे…
https://twitter.com/anjali_damania/status/1211633226864713729?s=19