Home महाराष्ट्र पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल उत्तर…

पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल उत्तर…

0

काल पासून राज्यात एकच चर्चेला उधाण आलं आहे ‘भाजप नेत्या पंकजा मुंडे येत्या 12 डिसेंबरला गोपिनाथगडावर काय भूमिका घेणार’ ताची सर्वस्त्र चर्चा होत आहे. पणकाज मुंडेंनी फेसबुकवर ऐकलेली लांबलचक पोस्ट आणि ट्विटर वरून ‘माजी मंत्री’ ही ओळख पंकजा यांनी हटवली आहे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करून महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या, पंकजा मुंडे यांचं ट्विट खालील प्रमाणे

परिणामी आता पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्च रंगली व भाजप नेत्यांनी ही केवळ अफवा आहे सांगत पंकजा मुंडें भाजप सोडणार नाही असा खुलासा केला. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा यांच्या ट्वीट ऊत्तर देत धन्यवाद दिले आहेत.  नंतर पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले होते. या ट्वीटला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऊत्तर पुढील प्रमाणे

या उत्तरामुळे महाराष्ट्रात अजूनच चाचा पेटली शेवटी चंद्रकांत पाटील यांनी ‘पंकजा मुंडे भाजपाच्याच होत्या आहे व यानंतरही कायम राहतील’ आस विशेष पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. मात्र पंकजा मिडे यांनी उपवर अद्याप काहीही सांगितलेलं नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऊत्तर पुढील प्रमाणे

आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो.