Home महाराष्ट्र अखेर अधिकृतपणे मनसेचा झेंडा बदलला…

अखेर अधिकृतपणे मनसेचा झेंडा बदलला…

0

मनसेचं महाअधिवेशन आज पार पडत असून या दरम्यान राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. मानायचा यापूर्वीच झेंडा तुम्ही पगीलचा असेल तो झेंडा बदलून आता मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण महाधिवेशनदरम्यान झालं. हा झेंडा भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्यासाग फोटो तुम्ही या आधीही वर्तमानपत्र, न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर पहिला असेल मात्र आज अधिकृतपणे मनसेचा झेंडा बदलला आहे.

लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार मनसेने बऱ्याच दिवस यासग8पासून नवीन झेंड्याची तयारी केली होती प्रथम मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला पूर्वीचा झेंडा हटवन्यात आला. वावतेचाच सर्वस्त्र झेंडा बदलण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होता आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं असून आजपासून हा (वरील छायाचित्रातील) मनसेचा नवा झेंडा राहणार आहे