Home महाराष्ट्र मी किंवा माझ्याभावाने कोणतेही कर्ज घेतलेले नाही : कर्जमाफी घोटाळा आरोपवर रितेश...

मी किंवा माझ्याभावाने कोणतेही कर्ज घेतलेले नाही : कर्जमाफी घोटाळा आरोपवर रितेश देशमुखचं उत्तर

0

मधु पौर्णिमा किश्वर यांनी ट्विटरवरून विलास देशमुख व त्याचे बंधू यांच्या विरोधात केला होता की, “काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र, अभिनेता रितेश देशमुख व आमदार अमित देशमुख या दोघांनी शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतला असून यात त्यांनी 4 कोटी 70 लाख रुपये गुंतले आहेत” मात्र हा आरोप फेटाळून लावला रितेश देशमुखने मधू पौर्णिमा यांना शांत शब्दात उत्तर दिलं आहे. त्याचं ट्विटवखालील प्रमाणे…

रितेशने मधू पौर्णिमा यांच्या ट्विटच उत्तर ट्विटनेच दिल, तो म्हणाला “मधु किश्वरजी आपण ट्वीटमध्ये बोलल्याप्रमाणे मी किंवा माझ्याभावाने कोणतेही कर्ज घेतलेले नाही. त्यामुळे कर्जमाफीचाही समंध येत नाही. कुणीतरी आपली दिशाभूल करीत आहे”  असं नम्रपने मात्र संसणीतर उत्तेररिटेशने दिलं परिणाम नेटकरी आणि त्याचे चाहते त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत.