Home महाराष्ट्र पुणे जेव्हा खासदार आढळराव पाटलांच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी चक्क शरद पवार सर्व्हे करतात

जेव्हा खासदार आढळराव पाटलांच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी चक्क शरद पवार सर्व्हे करतात

0

प्राईम नेटवर्क : सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्षां कडून सुरु आहे. अशा वेळी शिरूरचे खासदार आढळराव पाटील यांनी शरद पवार यांच्या बद्दलचा गमतीशीर किस्सा सांगितला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने खासदार यांना हरवण्यासाठी कशी मेहनत घेतली होती, याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूर मध्ये सर्व्हे देखील केला होता.