Home राजकीय पुढच्या सर्जिकल स्ट्राईक वेळी विरोधी पक्षातील नेत्यांनाच विमानाला बांधून नेलं पाहिजे :...

पुढच्या सर्जिकल स्ट्राईक वेळी विरोधी पक्षातील नेत्यांनाच विमानाला बांधून नेलं पाहिजे : व्ही के सिंग

0

प्राईम नेटवर्क : पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक मुळे मोदी सरकारच्या विरोधातील पक्ष, सरकार कडून, आणि भारतीय सेने कडून एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहे. दिग्विजय सिंग, नवजात सिद्धू, अरविंद केजरीवाल, प्रकाश आंबेडकर असे अनेक नेते सध्या यावर राजकारण करत आहेत, अशावेळी केंद्रीय मंत्री, व्ही के सिंग यांनी म्हटलं, पाकिस्तानच्या पुढील कारवाई वेळी विरोधी पक्षातील नेत्यांना विमानाला बांधून नेलं पाहिजे, म्हणजे पुढच्या ते स्वतःच टार्गेट सांगतील, आणि टार्गेटवर बॉम्ब टाकला, कि तेच किती जण मेले ते मोजायला जातील, आणि मोजणी करून परत येतील.

या आधी हि व्ही के सिंग यांनी, मच्छर मारू, कि मोजदाद करू, कि आरामशीर झोपू. असं ट्विटर वर ट्विट केलं होतं.