Home खेळ स्पर्धा भारताच्या लाडक्या धोनीने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती!

भारताच्या लाडक्या धोनीने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती!

0

भारताला दोन वेळा विश्वकप मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनी ने क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने याबद्दल ट्विटर आणि इन्स्टाग्राम ला माहिती दिली आहे.

क्रिकेट खेळणं सोडलं तरी धोनी काही आयपीएल मॅचेस खेळणार आहे. धोनीच्या निवृत्तीमुळे त्याच्या चाहत्यांना अतिशय मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो क्रिकेट पासून दूर होता.

त्याने आगामी विश्वचषक स्पर्धा खेळावी अशी त्यांच्या चाहत्यांची तसेच काही निवृत्त क्रिकेटरची इच्छा होती. आणि तसेच खूप दिवसांपासून त्याच्या निवृत्ती ची चर्चा होती.