Home खेळ स्पर्धा आता लाल नाही तर गुलाबी चेंडूने खेळला जाणार कसोटी सामना कारण…

आता लाल नाही तर गुलाबी चेंडूने खेळला जाणार कसोटी सामना कारण…

0

कसोटी सामन्यांमध्ये आजतागायत लाल चेंडू वापरला जात असे. मात्र लाल चेंडू रात्री फोकसच्या पांढऱ्या शुब्र प्रकाशात स्पष्ट दिसत नाही परिणामी खेळायला त्रास होतो म्हणून आता कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी रंगाचा चेंडूने खेळ हिबर आहे.  कोलकाता येथे होणाऱ्या भारत विरूद्ध बांग्लादेश या दुसऱ्या कसोटी सामन्या ‘गुलाबी चेंडू’ चा वापर सर्वप्रथम केला जाणार आहे.

अजिक्या राहणेने तर दोन दिवसांपूर्वी पिंक बॉल माझ्या स्वप्नात येतो असं म्हणत इन्स्टाग्रामवर चेंडूसह फोटो अपलोड केला होता ज्याची खूप चर्चा झाली. भारत आणि बांगलादेश या दोनही संघाला गुलाबी चेंडूचा अनुभव नाही. त्यामुळे या रंगासोबत खेळी काशी होईल याची प्रेक्षकांसोबतच खेळाडूंनाही उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्ट नुसार सामन्यात एसजी पिंक बॉलचा अर्थात गुलाबी बॉलचा उपयोग केला जाणार आहे. आजवर झालेल्या आंतराष्ट्रीय कसोटी सामन्यात पहिल्यांदाच हा बदल करण्यात आला आहे.