Home खेळ स्पर्धा पाकिस्तानला जोरदार धक्का : भारताच्या नकारामुळे आशिया कप २०२० पाकिस्तानात खेळला जाणार...

पाकिस्तानला जोरदार धक्का : भारताच्या नकारामुळे आशिया कप २०२० पाकिस्तानात खेळला जाणार नाही

0

भारत पाकिस्तान दरम्यान सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यात भर म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटर व क्रिकेट प्रेमींना आणखी एक धक्का बसला. लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार आशिया कप २०२० ही स्पर्धा आता पाकिस्तानात खेळली जाणार नाही अशी माहिती मिळत आहे.

या बद्दल अधिक महिती अशी की, आशिया कप २०२० ही स्पर्धा आता पाकिस्तानात खेळली जाणार होती मात्र भारताच्या नकारामुळे स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल अजून सविस्तर माहिती मिळली नसून यावर सविस्तर माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कळविण्यात येईल.