Home खेळ स्पर्धा विराटचा नवा विक्रम : सर्वात जलद ११ हजार धावा पूर्ण करणारा कर्णधार!

विराटचा नवा विक्रम : सर्वात जलद ११ हजार धावा पूर्ण करणारा कर्णधार!

0

भारताचा क्रिकेट प्रेमींचा लाडका कर्णधार विराट कोहली आपल्या खेळीमुळे प्रसिद्ध आहेच पण आपल्या मात्र मैदान जसा तो चौकारआणि षटकारचा पाऊस पडतो तसाच सध्या तो एकामागून एक विक्रमांची पाऊस पाडत आहे. विराटच्या विक्रमांमध्ये आणखी एका विक्रमाची भर पडली असून त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात १ धाव काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा विक्रम गाजवला. पुढील काही दिवसात विराट विक्रम करण्याचा विक्रम चिन्ह आहेत. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध सामन्यात केल्या.

मीडिया रिपोर्ट नुसार विराट कोहलीने कर्णधार म्हणून सर्वात जलद ११ हजार धावांचा टप्पा पार करत आणखीन एक विक्रम आपल्या नवे केला आहे. या विराटने चक्क पूर्व कर्णधार महेंद्रसिंह धोनी व ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगलाही या दोघांनाही मागे टाकलं. हा पर्कक्रम करणारे कर्णधार रिकी पॉटिंग, ग्रॅम स्मिथ, महेंद्रसिंह धोनी, स्टीफन फ्लेमिंग यांचा या यादीत आता कोहलीचा देखील समावेश झाला झाला आहे. अशी कामगिरी करणारा विराट जगातला सहावा आणि भारताचा दुसरा कर्णधार ठरला!