Home जागतिक अख्या जगात कोरोना पसरवून चीनने पुन्हा सुरू केली कुत्र्या मांजर्यांच्या मटणाची दुकाने!

अख्या जगात कोरोना पसरवून चीनने पुन्हा सुरू केली कुत्र्या मांजर्यांच्या मटणाची दुकाने!

0


संपूर्ण जगात प्रचंड मोठी दहशत पसरवत असणाऱ्या करोना विषाणू महामारीची सुरवात चीनमधून झाली होता. चीनमधील खाण्या पिण्याच्या किळसवाण्या संस्कृतीमुळेच करोनासारख्या जीवघेण्या विषाणूची निर्मिती झाली, असा दावा काही तज्ज्ञांनी केला होता. चीनमध्ये प्रचंड हैदोस घातलेल्या कोरोनाने आता कुठे चीनमधील परिस्थिती निवळताना येत असताना तिथं पुन्हा कुत्र्या मांजराचे मांस विक्रीला सुरूवात झाली आहे.

चीनच्या ओल्या मटण बाजारांमध्ये ‘कुत्रा, मांजर, उंदीर, वटवाघूळ’ यांसारख्या प्राण्यांचे मांस पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. चिनी लोकांनी हे प्राणी खाण्यास पुन्हा एकदा मोठ्या आवडीने सुरुवात केली आहे.’ वटवाघूळ आणि खवल्या’ मांजराच्या मांसांमधून कोरोनाचे संक्रमण मानवामध्ये झाल्याचा अंदाज काही संशोधकांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण जग करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी लॉकडाउनच्या माध्यमातून घरात बसून आहे तर चीनने खुलेआम मांसविक्री सुरु करण्याची पवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे! दरम्यान, कोरोनाच्य कचाट्यात अजूनही काही देश आहेत. इटलीमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला होता. जर्मनीतील एका अर्थमंत्र्यांनी तर आपलं जीवन संपवलं. हे सर्व घडत असताना चीनने मांस विक्रीला सुरूवात केली आहे.


पहा फॉक्स न्युज चा व्हिडिओ रिपोर्ट: