Home अर्थजगत पाकिस्तानकडे परदेशी चलनच उपलब्ध नसल्याची माहिती.

पाकिस्तानकडे परदेशी चलनच उपलब्ध नसल्याची माहिती.

0

प्राईम नेटवर्क : युद्धाची परिस्थिती उद्भवलीच तर पाकिस्तानकडे परदेशी चलनच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेले परदेशी चलन पाकिस्तानकडे अपुरे आहे. याआधी चीन कडून पाकिस्तानला कर्ज दिले जात होते. याआधी पाकिस्तानच्या पंतप्रधान खानने देशाला चालना देण्याकरता कर्ज घेण्याचे महत्त्व दिले होते परंतु 25 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असलेल्या परकीय चलनांचे भांडवल आणि वित्तपुरवठा आवश्यकतेमुळे त्याने इतर देशांकडून कर्जाची मागणी केली होती. पण पुलवामा हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानकडे पाठ फिरवल्यामुळे आता त्यांच्याकडे उपलब्ध परदेशी चलन फक्त सहा दिवस पुरेसे पडू शकते तर सामान्य परिस्थितीत ते व्यापारासाठी कसाबसा दीड महिना खेचू शकतात.

पाकिस्तान ची सध्याची आर्थिक परिस्थिति :
सोने-  65 टन
परदेशी चलन- 700 कोटी डॉलर्स
परदेशी कर्ज- 30 लाख कोटी डॉलर्स
महागाईचा दर- 4.78 टक्के
संरक्षण खर्च- 1.1 लाख कोटी