Home मनोरंजन ज्येष्ठ कलाकार महेश मांजरेकर यांना आला खंडणीचा फोन!

ज्येष्ठ कलाकार महेश मांजरेकर यांना आला खंडणीचा फोन!

0

अनेक सिनेमांत काम केलेले तसेच हिंदी आणि मराठी सिनेक्षेत्रात नावारुपास असलेले जेष्ठ कलाकार महेश मांजरेकर यांना खंडणीची धमकी देनारा काल फोन आला होता.

त्यानंतर त्यांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी त्याबद्दल तपास सुरू केला आणि लगेचच 3 ते 4 तासांमध्ये एका गुन्हेगाराला अटक केलं.

अटक केलेल्या आरोपीचा संपर्क अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम टोळीचा सदस्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपीने फोनवर महेश मांजरेकरांना तब्बल ३५ कोटींची खंडणी मागितल्याचे सांगण्यात आले. लगेचच खंडणी विरोधी पथकाने तपास घेऊन एका गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळाले आहे.