Home राष्ट्रीय भारताकडून चीनसाठी हल्लाबोल सुरू; मोदी सरकारचा नवा प्लॅन..

भारताकडून चीनसाठी हल्लाबोल सुरू; मोदी सरकारचा नवा प्लॅन..

0

आधीच भारतात राफेल विमानाच्या आगमनाने चीन आणि पाकिस्तान हादरून गेले आहेत. त्यातच चीनला भारताने विविध मार्गांनी घेरलं आहे.

चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या सोलार सेल वर सरकारने एका वर्षासाठी सेफगार्ड ड्युटी लावण्यात आली आहे. त्याचा भारतीय कंपनी ना खूप मोठा फायदा होणार असून चीनमधील मॅन्यूफॅक्चरर्स ना भले मोठे नुकसान होणार आहेत.

तसेच चीनमधून स्वस्त वस्तूंच्या आयातीवर निर्बंध करणार आहे. त्यातून भारतात रोजगार निर्मिती होणार असून व्यापारावाढ होणार आहे. तसेच मोदी सरकारने चीनमधून कलर टीव्ही ची आयात सुद्धा बंद केली आहे.